MLA Vishwajit Kadam: ‘सोनहिरा’ ३३०० रुपयांहून अधिक ऊसदर देईल: आमदार विश्वजित कदम; साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

Sonhira Sugar Factory Begins New Crushing Season: विश्वजित कदम म्हणाले, ‘‘कारखाना चालू गळीत हंगामात कारखाना १४ लाख टन उसाचे गाळप करणार आहे. सोनहिरा कारखान्याने साखर उत्पादन व विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालवले आहेत.
MLA Vishwajeet Kadam inaugurates Sonhira Sugar Factory’s crushing season; announces ₹3300 sugarcane rate for farmers.

MLA Vishwajeet Kadam inaugurates Sonhira Sugar Factory’s crushing season; announces ₹3300 sugarcane rate for farmers.

Sakal

Updated on

कडेगाव: ‘‘चालू गळीत हंगामात १३ लाख टनाहून अधिक झाल्यास डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना प्रतिटन ३३०० रुपयाहून अधिक ऊसदर देईल. यापुढे जेवढे उच्चांकी गाळप, तेवढा उच्चांकी दर दिला जाईल,’’ असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com