Uniform Civil Code : समान नागरी संहिता: देशातील सामान्य लोकांच्या मनात पसरलेला असंतोष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकेल
EqualRights For All : समान नागरी कायद्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला समान न्याय, हक्क आणि कर्तव्ये मिळून, सामान्य माणसालाही राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील असल्याचा सन्मान वाटेल.
किल्लेमच्छिंद्रगड : समान नागरी कायद्यामुळे सर्व नागरिकांना समान हक्क व कर्तव्ये मिळतील, त्यामुळे सामान्य माणसाला आपणही देशाचे महत्त्वाचे नागरिक असल्याची भावना निर्माण करून त्यांच्या हक्कांचा आदर केला जाईल.