Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

pimpri chinchwad illegal gas refilling business and safety concerns: पिंपरीत घरगुती सिलिंडरमधून बेकायदा रिफिलिंगचा जीवघेणा खेळ; पोलिस कारवाई, स्फोटाच्या घटना आणि दाट लोकवस्तीतील नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Police Action Fails to Stop Hazardous Gas Refilling Racket in Pimpri

Police Action Fails to Stop Hazardous Gas Refilling Racket in Pimpri

sakal

Updated on

पिंपरी : शहरात बेकायदा गॅस रिफिलिंगचा धोकादायक उद्योग थांबत नसल्याचे दिसून येत आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस बेकायदा व्यावसायिक वापरासाठी किंवा लहान सिलिंडरमध्ये भरून विक्री करण्याचे प्रकार अनेक भागांत सुरू आहेत. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी अवैध गॅस रिफिलिंगची ‘गळती’ सुरूच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com