Pimpri Gas Cylinder Scam: पिंपरीमध्ये गॅस सिलिंडरवर वितरकांचाच डल्ला; शहरातील काहींचे कारनामे, काळ्या बाजाराला अभय कोणाचे?

Maharashtra gas supply scam consumer issues: गॅस सिलिंडर ‘डिलिव्हर्ड’ मेसेज येऊनही घरात सिलिंडर गायब; वितरकांकडून काळाबाजार, ग्राहकांची पोलिस-पुरवठा विभागाकडे धाव, तरीही कारवाईचा बोजवारा
Cylinder Scam in Pimpri: Are Distributors Fueling Black Market?

Cylinder Scam in Pimpri: Are Distributors Fueling Black Market?

sakal

Updated on

पिंपरी : ‘‘गॅस सिलिंडर बुकिंगचा मेसेज आला. दोन दिवसांनी सिलिंडर घरी पोचवल्याचाही मेसेज आला. मात्र, तो मिळालाच नाही. अधिक माहितीअंती कळले की, वितरकाने सिलिंडरवर डल्ला मारला,’’ असे अनुभव शहरातील गॅस ग्राहकांना येत आहेत. यामुळे सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट होते. मात्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग डोळ्यांवर पट्टी बांधून आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांना अभय कोणाचे? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com