

Negligence Alleged as CRPF Jawan’s Death Comes to Light Five Days Later
sakal
पिंपरी : केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) बेपत्ता जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाच दिवसांनी समोर आले. ‘‘अपघाती मृत्यू आणि बेपत्ता असल्याची नोंद एकाच ठाण्यात असतानाही तळेगाव दाभाडे पोलिसांनी तपासाची तसदी घेतली नाही,’’ असा आरोप जवानाच्या कुटुंबीयांनी केला.