Daund Discovery: दौंडमध्ये आढळली झुरळाची नवी प्रजात; जनुकीय रचनेमुळे वेगळेपण, आंतरराष्ट्रीय नियतकालिकात संशोधन प्रसिद्ध!

Entomology Discovery India Daund latest science news: दौंड तालुक्यातील नाथाचीवाडीत सापडलेल्या ‘निओलोबोप्टेरा पेनिन्सुलारिस’मुळे भारतीय झुरळांच्या वर्गीकरणशास्त्रात नवा मैलाचा दगड; डीएनए बारकोडिंगवर आधारित देशातील पहिलाच सविस्तर अभ्यास
Scientists Identify New Cockroach Species in Maharashtra’s Daund

Scientists Identify New Cockroach Species in Maharashtra’s Daund

sakal

Updated on

पिंपरी: आतापर्यंत समोर न आलेल्या झुरळाच्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी परिसरात एका शेतात ही प्रजाती सापडली. पुण्यातील भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्र, चेन्नईतील दक्षिण प्रादेशिक केंद्र आणि आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाने हे संशोधन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com