पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आजचा आकडाही हजारावर

पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आजचा आकडाही हजारावर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवार सायंकाळी सातपासून रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात एक हजार 92 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 29 हजार 157 झाली आहे. आज दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 485 झाली आहे. सध्या आठ हजार 408 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 20 हजार 264 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात आज बरे झालेल्या 478 जणांचा समावेश आहे. 

आज मृत झालेले रुग्ण खराळवाडी (पुरूष वय 51), चिंचवड (पुरूष वय 65), चिखली (पुरूष वय 80), किवळे (पुरूष वय 61), भोसरी (पुरूष वय 77), दौंड (पुरूष वय 64), चाकण (पुरूष वय 70), जळगाव (पुरूष वय 64), चिखली (पुरूष वय 51), चिखली (पुरूष वय 68), चिंचवड (पुरूष वय 84), बोपखेल (पुरूष वय 78), काळेवाडी (स्त्री वय 47), देहूरोड (स्त्री वय 47), कात्रज (स्त्री वय 44), चाकण (स्त्री वय 35), बिबवेवाडी (स्त्री वय 63) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com