esakal | Pimpri : लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri crime

Pimpri : लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अश्लील व्हीडीओ व छायाचित्रे कुटुंबीयांना दाखविण्याचा धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार म्हाळुंगे गावठाण येथे घडला.

हेही वाचा: Monsoon Alert: उद्या राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

शुभम अशोक दरदले (वय २५, रा. मु. पो. सोनई, जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीला सोबत नेवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याचे मोबाईलमध्ये व्हीडीओ व फोटो काढले.

हेही वाचा: मुंबईत ट्रॅफीक जॅम टाळण्यासाठी 'या' वेळेत अवजड वाहनांना बंदी

त्यानंतर हे फोटो कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. तसेच फोटो व व्हिडिओ कोणाला दाखविणार नाही, असे म्हणत फिर्यादीकडून तीन लाख रुपये घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top