

Pimpri Chinchwad Municipal Corporation
पिंपरी: पुनावळेतील ९१ गुंठ्यांचा शैक्षणिक भूखंड खासगी संस्थेला देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव होता. त्यास स्थानिक नगरसदस्यांचा विरोध होता. सोमवारच्या (ता.१५) सर्वसाधारण सभेतही त्यांनी विरोध केला. मात्र, तो डावलून त्यांच्याच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विषय मंजूर केला.