Husband attempts to kill wife over missed phone call.
Sakal
पिंपरी : मोबाईल केला असताना तो उचलला नाही म्हणून तळेगाव दाभाडेमध्ये पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी राजश्री संतोष बिसनाळ (रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संतोष नागप्पा बिसनाळ याच्यावर गुन्हा दाखल केला. संतोषने राजश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पोटावर बुटाने मारले, तसेच गळ्यावर पाय ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.