

Extortion Threats Turn Violent? Pimpri-Chinchwad Businessman Demands Justice
esakal
PCMC news: “माझे नातेवाईक पोलीस खात्यात आहेत, कायदा माझ्या खिशात आहे, तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन,” अशा शब्दांत धमक्या देत एका व्यावयसायिकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आणि जेव्हा त्यांनी खंडणी दिली नाही, तेव्हा व्यावसायिकाला धमक्या दिल्या आणि जेव्हा पोलिसांकडे याप्रकरणी अर्ज दिला. तेव्हा तक्रार ऐकून घेणं राहिलं बाजूला उलट या व्यावयासिकालाच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली.