Sugar Rate Hike : विक्रमी दरवाढीमुळे साखर ‘कडू’! दर ७० ते ७२ रुपयांवर; सण-उत्सवावर महागाईचे सावट

सणाला गोडाधोडाच्या पदार्थांवर साखरेच्या वाढत्या दरांचे ‘कडू’ सावट पडले आहे.
sugar

sugar

sakal

Updated on

पिंपरी - पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून नागरिकांना दहीहंडी, पोळा, गणेशोत्सव अशा सणांचे वेध लागले आहेत. यंदा मात्र सणाला गोडाधोडाच्या पदार्थांवर साखरेच्या वाढत्या दरांचे ‘कडू’ सावट पडले आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ७० ते ७२ रुपयांपर्यंत पोहोचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com