PCMC
PCMCSakal

Maratha Reservation:..तोपर्यंत महापालिकेत नोकर भरती करु नका, AIMIMच्या नेत्याची मागणी

महापालिका नोकर भरती पात्र उमेदवारांना तत्काळ रुजू करा,’ अशी आमदार महेश लांडगे यांनी केलेली मागणी त्यांनी त्वरित मागे घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत महापालिका नोकर भरती करू नये, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीनचे उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केली आहे.

Maratha Reservation:‘महापालिका नोकर भरती पात्र उमेदवारांना तत्काळ रुजू करा,’ अशी आमदार महेश लांडगे यांनी केलेली मागणी त्यांनी त्वरित मागे घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत महापालिका नोकर भरती करू नये, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीनचे उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला कायदेशीर देणार आहेत. आमदार महेश लांडगे यांना मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा महापालिका भरती प्रक्रिया अतिशय महत्त्वाचे आहे, असे दिसून येत आहे. आमदारांनी महापालिका प्रशासनाला दिलेले नोकरभरतीचे आदेश सूचना तत्काळ मागे घेण्यासाठी पत्र द्यावे. तसे न झाल्यास येणाऱ्या दिवसात सकल मराठा समाजालाबरोबर मूक मोर्चा काढण्यात येईल.

PCMC
Maratha Reservation : सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा? सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com