पिंपरी-चिंचवड शहरात आज वीस कोरोनाबाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 977 रुग्ण आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 977 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 52 हजार 284 झाली आहे. आज 20 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील 12 जणांचा समावेश आहे. तसेच, आज 581 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आजपर्यंत 43 हजार 777 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सात हजार 616 रुग्ण सक्रिय आहेत. 

Breaking : शरद पवार अचानक पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; जम्बो हॉस्पिटलची केली पाहणी

पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय कचरा वाढतोय; सहा महिन्यांत कोविडचा 'एवढा' कचरा जमा

आज मृत्यू झालेल्या व्यक्ती नेहरूनगर (पुरुष वय 63), चिखली (पुरुष वय 46 व 52), भोसरी (पुरुष वय 63), पिंपळे निलख (पुरुष वय 72), निगडी (पुरुष वय 71), चिंचवड (पुरुष वय 65 व 70), रुपीनगर (पुरुष वय 67), खेड (पुरुष वय 70 व 60), कामशेत (पुरुष वय 54), मंचर (पुरुष वय 61 व 72), वाघोली (पुरुष वय 72), पिंपळे सौदागर (स्त्री वय 57). चिंचवड (स्त्री वय 74), मोशी (स्त्री वय 78) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty peoples death due to corona in pimpri chinchwad on thursday 3 september 2020