Politics History : राजकारण म्हणजे नेमके काय? प्राचीन ग्रीस ते आधुनिक लोकशाहीपर्यंतच्या संकल्पनेचा प्रवास
Political Developments During Medieval and Modern Times : राजकारणाची संकल्पना प्राचीन ग्रीसपासून सुरू झाली आणि कालांतराने औद्योगिकीकरण, वसाहतवाद व लोकशाही प्रक्रियांमुळे त्याचा विकास झाला
नितीशा कुलकर्णी- गेल्या कित्येक वर्षा पसून राजकारण हा शब्द आपल्या कानावर पडत आला आहे. पण राजकारण म्हणजे नेमके काय या शब्दाचा आर्थ काय आहे. या संकल्पणेचा उदय कसा झाला ति आमलात कधी आली या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे जाणून घेवूया.