Video: शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्यासाठी गृहमंत्रिपद हवंय- सुधीर मुनगंटीवार Sudhir-Mungantiwar-on-Shivsena-Home-Ministry-Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray
भाजपवर गृहखात्याकडून कारवाया होत नसल्यानं नाराज असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे गृहखातं मागितल्याची बातमी आली. त्यानंतर शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्यासाठी गृहमंत्रिपद हवंय, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

Video: शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्यासाठी गृहमंत्रिपद हवंय- मुनगंटीवार

भाजपवर गृहखात्याकडून कारवाया होत नसल्यानं नाराज असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे गृहखातं मागितल्याची बातमी आली. त्यानंतर शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्यासाठी गृहमंत्रिपद हवंय, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

Web Title: Sudhir Mungantiwar On Shivsena Home Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top