BIGG BOSS MARATHI SEASON 6 HOUSE DETAILS
esakal
Bigg Boss Marathi Season 6 Begins: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' आजपासू 11 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचा सहावा सीझन रविवारी म्हणजे आज रात्री 8 वाजता सुरू होत आहे. यावेळीही देखील प्रेक्षकांचं फुल्ल ऑन मनोरंजन होणार आहे. कारण यंदा बिग बॉसच्या घरात मनोरंजन, नाट्य आणि अनपेक्षित वळणांचा मेळ पाहायला मिळणार आहे.