

Soham Bandekar Kelvan
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु झालीये. येत्या काही महिन्यात अनेक नवीन जोड्या लग्नबंधनात अडकणार आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील लाडकी सेलिब्रिटी जोडी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमही लवकरच लग्न करतोय. नुकतंच त्याचं केळवण थाटात पार पडलं.