AAMIR KHAN REVEALS HIS FITNESS DIET
esakal
AAMIR KHAN FITNESS ROUTINE DIET WORKOUT AND SLEEP SECRET AT 61: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी देखील एकदम फिट आणि तरुण दिसतो. त्याच्या फिटनेसचं मुख्य कारण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे आहे. अशातच आमिरने 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर हजेरी लावली होती. या सेटवर त्याने आपल्या फिटनेसबद्दलचा खुलासा केलाय.