Aamir Khan on gauri
esakal
Aamir Khan Opens Up on Third Love Gauri Spratt: अभिनेता आमिर खानने त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त गौरी स्प्रॅटसोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला. तेव्हापासून सतत त्याच्याबद्दल आणि गौरीबद्दल चर्चा रंगत होती. आमिर खान याचं दोनदा लग्न झालं परंतु त्याने दोन्हीही लग्न मोडली. आता आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिसऱ्यांदा प्रेमात पडल्यानंतर त्याने स्वत: ला नशीबवान असल्याचं म्हटलय.