टायगर श्रॉफआधी आमिर खान होता बिश्नोई शूटर्सच्या निशाण्यावर? अभिनेत्याच्या ‘त्या’ सवयीमुळे बदलला हल्ल्याचा प्लॅन

AAMIR KHAN WAS ALLEGEDLY THE FIRST TARGET BEFORE TIGER SHROFF FIRING: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! वृत्तानुसार, आरोपींनी आधी आमिर खानच्या घराजवळ रेकी केली होती. अभिनेत्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्याने प्लॅन बदलल्याचा पोलिसांना संशय आहे.
AAMIR KHAN WAS ALLEGEDLY THE FIRST TARGET

AAMIR KHAN WAS ALLEGEDLY THE FIRST TARGET

esakal

Updated on: 

TIGER SHROFF FIRING CASE LATEST UPDATE ON MUMBAI POLICE INVESTIGATION: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार झाला होता. परंतु आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. टायगर श्रॉफ आधी शुटर्सचं आमिर खानवर लक्ष्य होतं. आरोपींनी आमिर खानच्या घराजवळ अनेकांदा रेकी सुद्धा केली होती. परंतु अमिर खानच्या एका सवयीमुळे प्लॅन बदलल्याचं माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com