
Marathi Entertainment News : आमिर खान सध्या त्याच्या आगामी सितारे जमीन पर सिनेमामुळे चर्चेत आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणाऱ्या आमिरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विविध गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी त्याने अभिनेत्री जुही चावलाशी बोलणं का सोडलं हे सुद्धा सांगितलं जाणून घेऊया तो काय म्हणाला.