ती हसली आणि तो फसला! ललित आणि हृताची जोडी सर्वांच्या नजरेत भरली... 'आरपार' प्रेमाची जादुई मखमल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Hruta Durgule and Lalit Prabhakar award function viral video: ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुले यांचा 'आरपार' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान पुरस्कार प्रदान सोहळ्यातील ललित आणि हृताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Hruta Durgule and Lalit Prabhakar award function viral videoesakal