ACTOR AASTAD KALE STOPS PLAY MIDWAY
esakal
AASTAD KALE REACTS STRONGLY AFTER PHONE CALL DISTURBS: मराठी कलाविश्वात सिनेमासह नाटक पाहणाऱ्यांचा प्रेक्षक वर्ग खुप मोठा आहे. सिनेमा, मालिका आणि ओटीटीवर कंटेंट आधीच शूट केलेला असतो. कलाकरांकडून काही चूका झाल्या तर त्या दुरुस्त केल्या जातात. परंतु नाटक करताना असं होत नाही. समोर प्रेक्षक बसलेले असताना अचून संवाद करावा लागतो. अशावेळी सगळीकडे शांतता, एकाग्रतेची गरज भासते. त्यामुळे लहान मुलांना नाटकाला परवानगी नसते. तसंच मोबाईल फोन सायलेंटवर ठेवण्याचे आदेश दिले जातात.