ABHIJEET SAWANT VIRAL VIDEO
Esakal
BIGG BOSS MARATHI ABHIJEET SAWANT KONKAN TRIP: सध्या सगळीकडे उन्हाची तीव्रता खुप वाढली आहे. उन्हाळ्यात शक्यतो अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. मुंबईतील कोकणवासी तर आवर्जून गावाकडे जातात. मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे व्यस्त शेड्युलमध्ये सुद्धा एखादी गावाकडे ट्रीप काढतातच. मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं गाव कोकण आहे.