तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

ABHIJEET SAWANT REVEALS HE WAS MORE POPULAR THAN ARIJIT SINGH THEN: मराठमोळा गायक अभिजीत सावंत याने लोकप्रिय गायक अरिजीत सिंह याच्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल भाष्य केलंय.
ABHIJEET SAWANT ON ARIJIT SINGH

ABHIJEET SAWANT ON ARIJIT SINGH

ESAKAL

Updated on: 

'मोहोब्बत्ते लुटाउंगा' म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत याने आवाज आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाचा पहिलाच विजेता बनलेला अभिजीत सावंत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर झालेले विजेते विस्मरणात गेले मात्र अभिजित आजही काम करतोय. तर दुसरीकडे त्याच वर्षी सोनी टीव्हीवर 'फेम गुरुकुल' हा शो देखील आला होता. ज्यात अरिजीत सिंह उपविजेता ठरलेला. मात्र सध्याच्या घडीला अरिजीतची लोकप्रिय अभिजीतपेक्षाही जास्त आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने याबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com