ABHINAY BERDE TAKES BREAK FROM ACTING
esakal
ABHINAY BERDE ANNOUNCES NEW STARTUP PLANS: लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीनं पाहतात. ९० च्या दशकांमध्ये त्यांचे प्रत्येक सिनेमे सुपरहिट ठरले. दरम्यान काही वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा देखील अभिनय क्षेत्रात सक्रीय झाला. त्याचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा प्रचंड गाजला. त्यानंतर अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पडली. दरम्यान अशातच त्याने पोस्ट करत 'अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत' असल्याचं सागिंतलं.