Abhishek Bachchan Breaks Silence on Claims of Purchasing Awards
esakal
अभिनेता अभिषेक बच्चनला अनुकत्याच झालेल्या एकन पुरस्कार सोहळ्यात 'आव वीट टू टॉक' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले, मात्र या यशानंतर अभिषेकवर पुरस्कार विकत घेतल्याचे आरोप होत असून, त्यावर त्याने दिलेलं प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.