ABHISHEK SINGH HOUSE FIRING
esakal
ABHISHEK SINGH SCORPIO SUV DAMAGED IN EARLY MORNING FIRING: काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो थोडक्यात बचावला. दरम्यान आता टायगरनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर भल्या पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडलीय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. सिंगरच्या स्कॉर्पिओ गाडीचही त्या हल्लेखोरांनी नुकसान केल्याच व्हिडिओमधून दिसून येतय.