

Bigg Boss Marathi Latest Voting Trend
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या गाजतोय त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील दुसरं एलिमिनेशन पार पडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कुणाला जास्त मतं दिली आहेत आणि कोण जाणार घराबाहेर जाणून घेऊया.