बापरे! आमिर खानने गुपचूप लग्न केलं? 60 व्या वर्षी प्रेमात पडलेल्या परफेक्शनिस्ट खुलासा, म्हणाला... 'माझं आधीच गौरीसोबत लग्न झालय'

AAMIR KHAN SECRETLY MARRIED GAURI SPRATT?: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याबद्दल बोलताना आमिरने, ‘मी मनातून आधीच गौरीशी लग्न केलं आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे,’ असं विधान केलं.
AAMIR KHAN SECRETLY MARRIED GAURI SPRATT?

AAMIR KHAN SECRETLY MARRIED GAURI SPRATT?

esakal

Updated on

Aamir Khan Marriage Rumours : अभिनेता आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. प्रोफेशनल पेक्षा वयक्तिक आयुष्याविषयी त्याची सिनेसृष्टीत चर्चा रंगताना पहायला मिळताय. आमिरने रिना दत्ता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर निर्माती किरण रावसोबत लग्न केलं होतं. काही वर्षांनंतर त्यांचा सुद्धा घटस्फोट झाला. त्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खान पुन्हा प्रेमात पडला. तो गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दरम्यान अशातच मिस्टर परफेक्शनिस्टने असा खुलासा केलाय की, त्याने गौरीशी आधीच लग्न केलय. नक्की काय म्हणाला आमिर? जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com