अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती, शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या प्रकृतीत बिघाड? शस्त्रक्रिया पार, नक्की झालं तरी काय?

Akshay Kumar Hospitalized: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला डोळ्यांच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 6 मे रोजी त्याच्यावर डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Akshay Kumar Hospitalized

Akshay Kumar Hospitalized

esakal

Updated on

Akshay Kumar Admitted to Hospital: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खिलाडीचा मोठा चाहतावर्ग आहे. तो त्यांच्या सिनेमांमध्ये अनेकवेळा स्टंट सुद्धा करताना पहायला मिळतोय. त्याच्या भूत बंगला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यानंतर आता अक्षय अनीस बज्मी यांच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त दरम्यान आहे. दरम्यान अशातच आता त्याच्याबाबत एक बातमी समोर येतेय. अक्षयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com