viral video
esakal
Premier
Viral Video: यारी असावी तर जय-विरू सारखी! जिगरी मित्राला भेटायला धर्मेंद्र यांच्या घरी स्वत: गाडी चालवत पोहचले बिग बी अमिताभ
AMITABH BACHCHAN VISITS DHARMENDRA ALONE, VIRAL VIDEO : धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन स्वतः गाडी चालवत त्यांच्या घरी पोहचले. कोणताही बॉडीगार्ड न घेता त्यांनी दाखवलेली नम्रता आणि मैत्रीची ओढ पाहून सगळेच भावूक झाले
Bollywood News: शोले पिक्चरमधील जय-विरुची जोडी आठवली की, पहिले डोळ्यासमोर अमिताभ आणि धर्मेंद्र येतात. मैत्रीचं नातं कसं असावं हे या सिनेमात दाखवण्यात आलं. रिअल लाईफमध्ये सुद्धा या जय-विरुची मैत्री म्हणजेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची मैत्री तितकीच घट्ट आहे. याचं उत्तम उदाहरण नुकतच पहायला मिळालं.
