Viral Video : आयुष्मान झाला बिहारी बाबू ; 'लॉलीपॉप लागेलू' गाणं गात प्रेक्षकांना नाचवलं

Ayushmann Khurrana Viral Song Video : आयुष्मान खुरानाने बिहारमधील पटनामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांसाठी लॉलीपॉप लागेलू हे गाणं गात मनं जिंकली. जाणून घेऊया या व्हायरल व्हिडीओविषयी.
Viral Video : आयुष्मान झाला बिहारी बाबू ; 'लॉलीपॉप लागेलू' गाणं गात प्रेक्षकांना नाचवलं
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाने नुकतंच बिहारमधील पटना येथे एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी त्याने लॉलीपॉप लागेलू हे गाणं गात त्याच्या बिहारी प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी आयुष्मानच्या भोजपुरी अंदाजाचं कौतुक केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com