'प्रियांका चोप्रासोबतच्या किसिंग सीनवेळी...'अन्नू कपूर 15 वर्षापूर्वीच्या वादावर म्हणाले, ' माझ्यासोबत किसिंग करताना ती'

ANNU KAPOOR ON PRIYANKA CHOPRA KISSING SCENE: अन्नू कपूरने ७ खून माफमधील प्रियांका चोप्रासोबतच्या किसिंग सीनवर १५ वर्षांनंतर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, प्रियांका सीनसाठी कंफर्टेबल नव्हती आणि त्यांनी सीन पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने केला.
ANNU KAPOOR ON PRIYANKA CHOPRA

ANNU KAPOOR ON PRIYANKA CHOPRA

ESAKAL

Updated on

PRIYANKA CHOPRA KISSING SCENE WITH ANNU KAPOOR: 2011 मध्ये '७ खून माफ' हा सिनेमा प्रियांका चोप्रामुळे प्रचंड चर्चेत आला होता. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच एका वादानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी अन्नू कपूर यांनी असा दावा केला होता की, प्रियांकाने त्यांच्यासोबत किस करण्यास नकार दिला होता. त्यांनी असं म्हटलेलं की, 'प्रियांकाला मोठा हिरो किंवा दिसायला देखणा असलेल्या हिरोसोबत किसिंग सीन करायला आवडतो. ते चांगले दिसत नसल्यानं तिने इंटिमेंट सीन करण्यात नकार दिला.' त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी चर्चा रंगली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com