ANUPAM KHER’S FUNNY VIDEO WITH SON:
esakal
Anupam Kher and son Sikander bonding video: अनुपम खेर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाच्या लाखो चाहते आहेत. अशातच आता अभिनेता सिकंदर खेर याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांना खुप वेदना होत असल्याचं पहायला मिळतय. व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केलीय.