
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेते भरत जाधव त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत. कोरोनादरम्यान ते त्यांच्या कुटूंबासह कोल्हापूरमधील त्यांच्या गावी स्थायिक झाले. शेतीचा व्यवसायही त्यांनी सुरु केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केलं.