"म्हणून चला हवा येऊ द्या च्या दुसऱ्या पर्वात काम केलं नाही" भाऊ कदम यांनी उघड केलं खरं कारण

Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2 : अभिनेते भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वात काम का केलं नाही यामागील कारण उघड केलं. काय म्हणाले भाऊ जाणून घेऊया.
Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2

Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्याने एक दशक गाजवलं. या कार्यक्रमातील निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अचानक या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि काही महिन्यांनी या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं. पण या पर्वात निलेश साबळे आणि भाऊ कदम नव्हते. त्यामागचं कारण भाऊ कदम यांनी उघड केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com