

Dharmendra Property
esakal
Bollywood News : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत अतिशय नाजूक आहे. मुंबईमधील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर आता घरीच उपचार सुरु आहेत. त्यातच धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीची चर्चा सुरु आहे, दरम्यान, धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याबरोबर झालं आहेत. त्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांनी हेमामालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.