
Bollywood Entertainment News : क्रिकेटर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सगळीकडे याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अभिनेता फरहान अख्तरने रोहितच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.