

Gaurav More Slams Troller Over Skin Color Comment After Buying New iPhone 18 Pro
Sakal
स्वतःच्या गुणवत्तेवर आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच नवीन आयफोन १८ प्रो (iPhone 18 Pro) खरेदी केल्यानंतर गौरवने आनंदाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.