
Marathi Entertainment News : उत्तम विनोदाचं टायमिंग आणि कमाल अभिनय यामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरवला महाराष्ट्राची हास्यजत्रा या सिनेमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो त्याला अशुद्ध भाषेवरून दिलेल्या त्रासावर व्यक्त झाला.