Gulshan Devaiah Marriage
esakal
Bollywood Actor Dating Ex-Wife : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्याचे घटस्फोट होऊन त्यांनी नव्या जोडीदारासोबत पुन्हा आयुष्यची सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये ब्रेकअपनंतर अनेक सेलिबिटींनी नव्याने संसार थाटला तर अनेकांनी एकटं राहणं पसंत केलं. परंतु बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याने ८ वर्षाच्या संसारानंतर बायकोची घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पुन्हा तो एक्स पत्नीला डेट करत आहे.