
Hardeek Joshi Horrible Accident Story
Entertainment News : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. हार्दिकने कॉलेजला असताना त्याच्या झालेल्या अपघाताविषयीसुद्धा खुलासा केला. काय म्हणाला हार्दिक जाणून घेऊया.