Family Man
Family ManEsakal

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Popular bollywood actor is working in family man 3 : मनोज वाजपेयी यांच्या बहुप्रतीक्षित फॅमिली मॅन 3 मध्ये बॉलिवूडमधील सध्याचा बहुचर्चित अभिनेता काम करणार आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
Published on

Bollywood Entertainment News : मनोज वाजपेयी यांच्या गाजलेल्या द फॅमिली मॅन या वेबसिरीजचे दोन सीजन आले आहेत. या दोन्ही सिजनमध्ये मनोज यांनी साकारलेली श्रीकांत तिवारी ही भूमिका गाजली. रॉ एजंटची असलेली ही भूमिका सगळ्यांनाच आवडली आणि आता या गाजलेल्या वेबसिरीजचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिजनमध्ये बॉलिवूडमधील एका दमदार अभिनेत्याची एंट्री होतेय. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com