Actor Kiran Mane Post : अभिनेते किरण माने यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी पोस्ट लिहीत भावना व्यक्त केल्या. काय म्हणाल्या सुनेत्रा जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी अपघात निधन झाले. तर काल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.