नजरेत आग आणि चेहऱ्यावर तोच करारीपणा ! नामदेव ढसाळांच्या भूमिकेत ललित प्रभाकर ; या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Actor Lalit Prabhakar Starrer Namdeo Dhasal Biopic Announced : पँथर संघटनेतून भीम चळवळीची लाट उठवणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली.
Actor Lalit Prabhakar Starrer Namdeo Dhasal Biopic Announced

Actor Lalit Prabhakar Starrer Namdeo Dhasal Biopic Announced

esakal

Updated on

Marathi Entertainment News : दलित पॅन्थरचे संस्थापक, विद्रोही कवी नामदेव ढसाळ याच्या आयुष्यावर आधारित ढसाळ या सिनेमाची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 135 व्या जयंती दिवशी या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करत करण्यात आली. या सोबतच ता सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली. मराठी आणि हिंदी भाषेत चरित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com