पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Mohan Joshi Opens Up About His Accident : अभिनेते मोहन जोशी यांनी देऊळ बंद 2 च्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं. काय म्हणाले ते जाणून घेऊया.
पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी
Updated on: 

Marathi Entertainment News : लवकरच प्रदर्शित होणारा देऊळ बंद 2 या सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा पहिला भाग 10 वर्षांपूर्वी रिलीज झाला. आता या सिनेमाचचा सिक्वेल 21 मे ला रिलीज होणार आहे. मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर स्नेहल तरडेची मुख्य भूमिका आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com