ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

Actor Revealed Pooja Sawant Secret : अभिनेत्री पूजा सावंतला तिच्या ऑस्ट्रेलियातील घरात एक भयंकर प्राणी पाळायचा आहे. कोणता आहे हा प्राणी जाणून घेऊया.
Actor Revealed Pooja Sawant Secret

Actor Revealed Pooja Sawant Secret

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राणीप्रेमी आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आजवर पूजाने अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच पूजा सखे गं साजणी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत अभिनेता अभिजीत खांडकेकरने तिच्याविषयी धक्कादायक खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com