दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; कुटूंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Actor Prakash Raj Mother Passed Away : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आईचं निधन झालं. मृत्यूसमयी त्या 86 वर्षांच्या होत्या.
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; कुटूंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Updated on

News : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारे अभिनेते प्रकाश राज यांच्या आईचं आज 30 मार्चला निधन झालं. त्या मृत्यूसमयी 86 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षं त्या वयाशी संबंधित अडचणींचा सामना करत होत्या. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com